Bigg Boss Marathi 2 | Weekly Wrap | Shivani Surve, Kishori Shahane

2019-07-17 0

घरातील ग्लॅमरस सेलिब्रिटी त्यांच्यातील भांडण या सगळ्यामुळे नेहमी चर्चेत केंद्र असणारा 'बिग बॉसमराठी हा रिऍलिटी शो अखेरीस सुरू झाला. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात काय काय घडले जाणून घेऊया बिग बॉस रॅप मधून. Reporter-Kimaya Dhawan Video Editor- Omkar Ingle.